मागण्यांचे सारांश
याचिकेवर स्वाक्षरी करा
अभियाचना घोषणापत्र - भारतातील हिंदूंना समान अधिकारांची मागणी
- हिंदूंच्या धार्मिक बाबींमध्ये न्यायालय आणि विधानसभेंच्या हस्तक्षेपाने तुम्हाला त्रास होत आहे का?
- गायींशी संबंधित जमावी हत्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे का?
- हिंदू धर्माशी संबंधित बाबींमध्ये जनहित याचिकेंच्या संख्येत वाढ झाल्याचे तुम्हाला आश्चर्य आहे का?
२२ सप्टेंबर २०१८ च्या रोजी १०० च्या वर हिंदू एकत्रित झाले आणि इतर समुदायांना मिळणाऱ्या अधिकारांसारखेच “हिंदूंना समान अधिकार” मिळावे ह्या साठी एक योग्य आणि न्याय्य चळवळ सुरु करायला आव्हान दिले. ह्या बैठकीची परिणीती खाली लिहिलेल्या आठ मागण्यांमध्ये झाली:
- श्री सत्यपाल सिंग यांचे लोकसभेत प्रलंबितअसलेले २०१६ खाजगी सदस्य विधेयकाला मंजूरी देऊन, श्रद्धा आणि धर्माच्या क्षेत्रात, खाली लिहिलेल्या बाबतीत, हिंदूंना समान अधिकार:
- पूजास्थळांचे व्यवस्थापन (मंदिर आणि धार्मिक निधी)
- सरकारी परियोजना, इतर योजना, शिष्यवृत्ती इत्यादींमधील विविध लाभांमध्ये हक्क
- शैक्षणिक संस्थांमध्ये पारंपारिक भारतीय ज्ञान आणि प्राचीन ग्रंथांचे शिक्षण उपलब्ध करणे
- सरकार आणि प्रशासनाच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांच्या निवडीच्या शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि व्यवस्थापन
- एफ सी आर ए अधिनियमाचे पूर्ण निरसन आणि (ओसीआय) विदेशी भारतीय नागरिकांच्या योगदाना व्यतिरिक्त एफ सी आर ए च्या मार्गे येणाऱ्या अन्य परदेशी निधी च्या प्रवाहावर पूर्ण बंदी, आणि आपल्या न्यायव्यवस्था, वैधानिक आणि सार्वजनिक धोरणांच्या प्रक्रियेमध्ये परदेशी सरकारांच्या हस्तक्षेपाचे पूर्णपणे अंत
- मूळ हिंदू आणि हिंदवी परंपरा, प्रथा आणि रूढी यांच्या पालन आणि प्रसार मध्ये हस्तक्षेप टाळण्यासाठी “धार्मिक स्वातंत्र्य अधिनियमाचे” कार्यान्वयन
- धारा ३७० चे निरसन, संविधान अनुच्छेद ३५अ चे रद्दीकरण, जम्मू-काश्मीरचे जम्मू, काश्मीर आणि लद्दाख असे त्रिपक्षीय राज्य / केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन ✅
- भारतातून गोमांस निर्यातीवर बंदी
- हिंदू (मूळ भारतीय) साहित्य, कला, नृत्य, संस्कृती आणि परंपरा यांचे संरक्षण व प्रसार करण्याकरीता, जीर्णावस्थेत असलेले मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळ यांच्या जीर्णोद्धारासाठी “हिंदवी संस्कृती जीर्णोद्धार निगम” ची स्थापना आणि त्या साठी प्रारंभिक भांडवल कमीत कमी १०,०००/ - कोटी रुपये अनुदान
- विद्यमान नागरिकत्व अधिनियम विधेयकातले सर्व संशोधन मागे घेऊन नव्या नागरिकत्व अधिनियमाची अंमलबजावणी करून, भारतीय मूळ धर्माचे (हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध) छळलेल्या लोकांना सक्तीने नागरिकत्व ✅
- सर्व भारतीय भाषांना समान संधी
कृपया मागण्यांचे तपशील वाचा आणि https://equalrightsforhindus.com/hindu-charter-petition/ वर याचिकावर स्वाक्षरी करुन आम्हाला समर्थन द्या (एक लाख हस्ताक्षर मिळाल्यानंतर भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना याचिका दिली जाईल. कृपया प्रसारासाठी समर्थन द्या, हस्ताक्षर करा आणि इतर लोकांना पाठवा)
Sign the Charter of Hindu Demands Petition
Read the petition63,315 signatures = 63% of goal
0
100,000
हिंदू समाजाच्या मागण्या
पल्या संविधानानुसार, राज्याला कोणताही धर्म नाही आणि राज्य सर्व धर्मांच्या लोकांना समान वागणूक देतं. संविधान सभेच्या वादविवादाच्या उप-मजकुरातून
पुढे वाचा
हिंदूंची उपासना करण्याच्या हजारो ठिकाणी अपवित्र किंवा नाश करण्यात आले आणि बरेच खूपच जीर्णावस्थेत आणि विस्थापित स्थितीत आहेत. आणि आज स्वातंत्र्यानंतर 70 वर्षां नंतर ही
पुढे वाचा
आता हे जगभरात माहित झाले आहे की काही बहुराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था, “मानवी हक्क”, आणि “स्त्रियांचे अधिकार” च्या नावाखाली, विदेशी शक्तींच्या साठीच काम करतात आणि बर्याचदा विदेशी
पुढे वाचा
मवेशीचे महत्त्व धर्माच्या पलीकडे आहे कारण गुरेढोरे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे स्तंभ आहेत. मांस / गोमांस निर्यातीत वेगाने वाढ झाल्याने २०१७-१८ दरम्यान
पुढे वाचा
भाजपने धारा ३७० ला निरंतर कश्मीर विवादांचा स्त्रोत म्हणून बरोबर ओळखले आहे, जे की श्रेष्ठतर राष्ट्रीय ऐक्या मध्ये एक अडथळाच आहे. त्यानुसार भाजप अविरतपणे
पुढे वाचा
हे एक दुर्दैवी सत्य आहे की हिंदू, बौद्ध, जैन आणि सिख धर्माच्या अनुयायांना अनेक देशांमध्ये धार्मिक छळ सहन करावा लागतो. भारत हिंदु, बौद्ध, जैन आणि सिख
पुढे वाचा
सध्या हिंदूंचं त्यांच्या परंपरांचे पालन करण्याचं आणि त्यांच्या पुढील पिढ्यांना त्या परंपरा शिकवण्याचं स्वातंत्र्य दोन प्रकारे धोक्यात आलं आहे. एक, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर संस्थात्मक
पुढे वाचा
मवेशीचे महत्त्व धर्माच्या पलीकडे आहे कारण गुरेढोरे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे स्तंभ आहेत. मांस / गोमांस निर्यातीत वेगाने वाढ झाल्याने 2017-18 दरम्यान भारत 14 लाख टन निर्यात केलेल्या गोमांस
पुढे वाचा
आमच्याकडून ताजी बातमी
हिंदू समाजाच्या विरूद्ध व्यवस्थित व संस्थात्मक पद्धतीने केल्या जात असलेल्या भेदभावाला समाप्त करण्यासाठी हिंदूंच्या प्रमुख मागण्या
नवी दिल्ली २३ सप्टेंबर, २०१८: हिंदू समाजाच्या विरूद्ध व्यवस्थित व संस्थात्मक पद्धतीने चालवल्या जात असलेल्या भेदभावामुळे देशाच्या हिंदू समाजातील धार्मिक, […]
डाउनलोड
Hindu Charter of Demands - Full (Marathi)
1 file(s) 279.23 KB
Hindu Charter of Demands - Summary (Marathi)
1 file(s) 80.07 KB
Press Release of Hindu Charter Conference (Marathi)
1 file(s) 324.26 KB